शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

आपुलकी सेवाभावी ग्रुपतर्फे  आदर्श शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:26 IST

शिक्षकांनी भावी पिढी घडविण्याचे काम करण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात काहीतरी वेगळे करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये बालपणीच खिलाडूवृत्ती जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रुपतर्फे आयोजित आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.

नाशिक : शिक्षकांनी भावी पिढी घडविण्याचे काम करण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात काहीतरी वेगळे करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये बालपणीच खिलाडूवृत्ती जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रुपतर्फे आयोजित आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.  पंचवटीतील तपोवनातील भारत सेवाश्रम संघाच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी माधवप्रकाश, स्वामी संतोषगिरी महाराज, स्वामी परिपूर्णानंद गिरी महाराज, सोनल दगडे, विलास मुनोत, गटशिक्षणाधिकारी एस. जी. निर्मळ, उपस्थित हाते. सूत्रसंचालन प्रा. केशव रायते यांनी केले. आभार विष्णूपंत हगवणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आपुलकी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे, शांताराम गायकवाड, गौरव मुनोत, जयवंत राऊत, कविता डावरे, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते.यांचा झाला गौरवबाळासाहेब सोनवणे, बलराम माचरेकर, भगवान हिरकुड, धनराज सगणे, दीपक पोतदार, डॉ. अशोक येवले, गणेश गायकवाड, गोरखनाथ जाधव, गोरक्ष सोनवणे, हेमंत पाटील, लक्ष्मण चव्हाण, माणिक भालेराव, मनोहर आव्हाड, नसीर मणियार, रमेश सानवणे, डॉ. संदीप पाटील, श्रीकांत काटेलवार, विजय निर्मळ, व्यंकट कदम, करु णा मुनोत, प्रा. केशव रायते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सपत्निक प्रदान करण्यात आला. याचबरोबर बॅँकाक येथे धावण्याच्या स्पर्धेत यश मिळविणारी ताई बाह्मणे व दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या वर्षा चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याचबराबर विविध परीक्षांमध्ये यश मिळविणाºया प्रसाद देवकर, रसिका शिंदे, दीक्षा दरेकर, हृतिक उगले, नेहा जगदाळे, मयूर डांगरे, अंकित सोनार, वैशाली नाठे, तनिष्का जाधव, वैष्णवी गावंडे, प्रतीक्षा मराठे, सुनील सानप, आरती चौधरी, मंदाकिनी बोरसे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Teacherशिक्षकSocialसामाजिक