शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:41 IST

वाणीभूषण प. पू. जैन महासती प्रीतिसुधाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.

नाशिक : वाणीभूषण प. पू. जैन महासती प्रीतिसुधाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.यानिमित्त प. सा. नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगूरचे संघपती शांतीलाल लुणावत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षणात चांगले भवितव्य निर्माण करता येते. प्रीतिसुधाजी शिक्षण फंडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा फंड उभा केला आहे. सदर फंड वाढविण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासनदेखील शांतीलाल लुणावत यांनी दिले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत अ‍ॅड. विद्युलल्लता तातेड यांनी केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष जे. सी. भंडारी, वेदास अकॅडमीच्या नीता अरोरा, डॉ. सुषमा दुगड, प्रा. लोकेश पारख आदींची भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कोठारी यांनी केले. कार्यक्रमास संघपती रामजल भंडारी, अनुप बेदमुथा, विनोद जालोरी, बालचंद चोरडिया, विनोद चोरडिया, नीलेश मुनोत, दिलीप भंडारी, नितीन कोचर, मोहनलाल लोढा, मोहनलाल कटारिया, सुभाष लुणावत, लखमीचंद पारख, डॉ. कन्हैयालाल बलदोटा, मोहनलाल कुमठ, शंकरलाल गांग, प्रा. विजय डोशी, रमेश कोठारी, राजेंद्र डुंगरवाल, गौतम सुराणा आदी उपस्थित होते. यावेळी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी