शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

पित्याकडून दारूच्या नशेत मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:11 IST

शिंदे गाव, माणिक चौक येथे मुलीने शाळेचा गणवेश व वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या पित्याने मुलीला व मुलाला बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

नाशिकरोड : शिंदे गाव, माणिक चौक येथे मुलीने शाळेचा गणवेश व वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या पित्याने मुलीला व मुलाला बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.शिंदे गाव येथील ऋषिकेश पंढरीनाथ बोराडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आई, बहीण घरी असतांना वडिल पंढरीनाथ बाबुराव बोराडे हे दारूच्या नशेत घरी आले. यावेळी बहीण निकिता हिने वडील पंढरीनाथ हिच्याकडे शाळेचा गणवेश व वह्या-पुस्तकांसाठी हजार रुपये मागितले. पैसे मागितल्याचा राग आल्याने पंढरीनाथ यांनी मुलगा ऋषिकेश व मुलगी निकिता यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. रागाच्या भरात घराशेजारील जनावराच्या गोठ्यात असलेले किटकनाशक रोगर हे विषारी औषध असलेली बाटली घेऊन येत मुलगी निकीता व मुलगा ऋषिकेश यांना बळजबरीने पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ऋषिकेशची आई सीमा यांनी आरडाओरड करून मुलांची सोडवणूक करत आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलांना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.हिंगणवेढे येथे युवकावर हल्लानाशिकरोड : लग्नासाठी उचल म्हणून दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने युवकावर हल्ला करून त्याला जखमी केले.हिंगणवेढे येथील ओढा वाट रस्ता येथे राहणाऱ्या प्रशांत भास्कर कराड याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, लग्नासाठी उचल म्हणून दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने साहेबराव पवार, भावड्या साहेबराव पवार, विधू साहेबराव पवार यांनी हाता बुक्क्यांनी मारहाण केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी