शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वशीकरण करणाऱ्या बाबाचा ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:59 IST

वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून पाच महिलांसह देश-विदेशांतील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाºया तरुणाला नाशिक पोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे.

नाशिक : वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून पाच महिलांसह देश-विदेशांतील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाºया तरुणाला नाशिक पोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे.वशीकरणाच्या माध्यमातून भोंदूगिरी करणाºया संशयिताने वेबसाइट आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विविध समस्यांनी पीडित महिलांशी संवाद साधत त्यांना जाळ्यात ओढले व त्यांच्याकडून विविध आघोरी पूजांचे प्रकार सांगून अर्धनग्न अवस्थेतील फोटो व रक्कम आॅनलाइन मागवून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली. वशीकरणाच्या माध्यमातून महिलांची फसवणूक करणारा संशयित दिल्लीतील नीरज अशोककुमार भार्गव (२३) असून, त्याने वेगवेगळे नंबर आणि व्हाइस चेंजर अ‍ॅपच्या माध्यमातून पंडित रुधर शर्मा, खान बाबा अजमेर आणि राधे मॉँ यांच्या आवाजात महिलांशी संवाद साधत नाशिकसह दिल्ली, न्यूझीलंड, कॅनडा, येथून उच्च शिक्षित महिलांना जाळ्यात ओढले. वेगवेगळ्या फोननंबरवरून वेगवेगळ्या नावाने महिलांशी संपर्क साधत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा उद्योग चालविला होता.

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिला