शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

निºहाळे फत्तेपूर पाच दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 9:21 PM

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निºहाळे-फत्तेपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने गावातील सर्व दुकाने, व्यवहार पुढील पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच अण्णा काकड व पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनच्या या कालावधीत कुणीही घराबाहेर पडणार नाही, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे. जेथे रुग्ण आढळले आहेत तेथे सर्व कॉरण्टाइन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगावातील मंदिरेही बंद करण्यात आली आहेत.

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निºहाळे-फत्तेपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने गावातील सर्व दुकाने, व्यवहार पुढील पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच अण्णा काकड व पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनच्या या कालावधीत कुणीही घराबाहेर पडणार नाही, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे. जेथे रुग्ण आढळले आहेत तेथे सर्व कॉरण्टाइन करण्यात आले आहे.गावात कोरोना संसर्गामुळे एक व्यक्ती बाधित झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडून आल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना दक्षता समितीची तातडीची बैठक घेतली. सरपंच अण्णा काकड, ग्रामविकास अधिकारी एन.एम.अहिरे, अरोग्य विभागाचे गणेश कोळसे, कामगार पोलीसपाटील शिवाजी शिंदे, संगीता काकड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलास काकड, आशासेविका व अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य या बैठकीत उपस्थित होते. गावात येणाºया नाकाबंदी घालण्यात आली असून, गावातील मंदिरेही बंद करण्यात आली आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या