शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू उपशाविरुद्ध नदीपात्रात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:59 IST

मुंजवाड : खमताणे येथील आरम नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासह नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शुक्रवारपासून (दि.१०) नदीपात्रातील खड्ड्यातच उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्दे सरपंचांसह सदस्य, ग्रामस्थ सहभागी

मुंजवाड : खमताणे येथील आरम नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासह नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शुक्रवारपासून (दि.१०) नदीपात्रातील खड्ड्यातच उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण, मंडल अधिकारी जी. डी. कुलकर्णी व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.सरपंच शीतल प्रदीप इंगळे, उपसरपंच नितीन वाघ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पंडित इंगळे, अमोल वाघ, देवीदास पवार आदींसह प्रदीप इंगळे प्रकाश वाघ, गणेश वाघ यांनी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची भेट घेऊन चार दिवसांपूर्वी निवेदन सादर केलेहोते.गावाच्या हद्दीतील आरम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत तक्र ारी करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे वाळू माफिया मुजोर बनले असून वाळू उपशासविरोध केल्यास धमक्या दिल्या जातात. शासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग पत्करण्यात आला. उपोषणस्थळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, नायब तहसिलदार विनोदकुमार चव्हाण व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. कारवाईसंबंधी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धार करण्यात आला.सरपंच शीतल इंगळे, नितीन वाघ यांचेसह सदस्य सिंधुबाई बागुल, देविदास पवार,अमोल वाघ,पंडित इंगळे, मेनका बच्छाव, बेबी कराटे, रंजनाबाई वाघ, प्रदिप इंगळे, प्रकाश वाघ, गणेश वाघ, साहेबराव वाघ, राजेंद्र वाघ, देविदास बच्छाव, रविंद्र पवार, बारकु वाघ , शेखर बागुल, विश्वनाथ माळी, ज्ञानेश्र्वर जाधव, मनोहर जाधव तसेच खमताने व मुंजवाडचे ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :agitationआंदोलन