शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भाववाढीकडे शेतकऱ्यांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:08 IST

सायखेडा : कवडीमोल भावात विक्र ी होत असलेला कांदा किमान दोन हजार रु पये आणि अनुदान देण्यात यावे यासाठी ...

सायखेडा : कवडीमोल भावात विक्र ी होत असलेला कांदा किमान दोन हजाररु पये आणि अनुदान देण्यात यावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतल्याने कांद्याला भाव कधी जाहीर होतो याकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर केंद्र सरकार कांद्याला चांगला भाव देईल अशी अपेक्षा शेतकºयांना होती मात्र लाल कांद्याचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटूनही केवळ चार ते पाच रु पये प्रति किलो भाव मिळत असल्याने खर्च सुद्दा वसूल होत नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी संतापले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने झाले तरीही भाव वाढ झाली नाही. मागील आठवड्यात झालेल्या अनेक राज्यात भाजप पक्षाला दणका बसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार भाववाढ करील अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. शेतकºयांना मात्र भोळी आशा लागल्याने शेतात काढून पडलेला कांदा विक्र ीसाठी थांबून आहे तर अनेक शेतकरी शेतात काढण्यासाठी आलेला कांदा काढण्यास थांबले आहे. कांद्याला भाव वाढण्याकडे शेतकरी लक्ष लावून बसले आहेत.-----------------------कांद्यासाठी एकरी पन्नास हजार रु पये खर्च झाला आहे. आज केवळ वीस ते पंचवीस हजार रु पये उत्पादन त्यातून निघत आहे. खर्च देखील वसूल होत नसल्याने कर्ज वाढत आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंब खर्च, पुढील पीक उभे करण्यासाठी भांडवल सर्व समस्या ठाण मांडून समोर उभ्या असल्याने व्यवहारिक जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे.-दर्शन केंगे, शेतकरी, पिंपळस------------------जिल्ह्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याने कांद्याच्या भावात सुधारणा होऊन चार पैसे शेतºयांना मिळतील अशी आशा आहे. ही केवळ भोळी आशा ठरू नये. भाववाढीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा आहे.- धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगव

टॅग्स :Nashikनाशिक