शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गोणीतून कांदा लिलावास पिंपळगावी शेतकऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:19 IST

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनिश्चित काळासाठी कांदा लिलाव बंद करण्यात आले होते; परंतु शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी गोणीतून कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. त्याला शेतकºयांनीही प्रतिसाद देत गोणीतून कांदा लिलावासाठी आणल्याचे येथील बाजार समितीत दिसून आले.

पिंपळगाव बसवंत : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनिश्चित काळासाठी कांदा लिलाव बंद करण्यात आले होते; परंतु शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी गोणीतून कांदा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. त्याला शेतकºयांनीही प्रतिसाद देत गोणीतून कांदा लिलावासाठी आणल्याचे येथील बाजार समितीत दिसून आले.सभापती व संचालकांच्या बैठकीत गोणीतून जर कांदा शेतकºयांनी लिलावासाठी आणला तर लिलाव पुन्हा सुरू केला जाईल, त्यावर शेतकºयांनी कांदा शेतात पडून खराब होऊ नये म्हणून कांदा ४५ ते ५० किलोच्या गोणीत भरून लिलावासाठी आणला. त्यात १४० ट्रॅक्टर व १०३ पिकअप वाहनातून एकूण १२४० गोणी कांदा आवक झाली. त्याप्रमाणे एकूण अंदाजे आवक ५५०० क्विंटल इतकी झाली असून, बाजारभाव कमी कमी २००, जास्तीत जास्त १६८१, तर सरासरी १४८१ रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. विक्र ी झालेल्या कांद्याचे पेमेंट तत्काळ संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात आॅनलाइन वर्ग करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर, उपसभापती दीपक बोरस्ते, निवृत्ती धनवटे, शंकर ठक्कर, नारायण पोटे, सचिव ए. बी.पाटील, व्यापारी प्रतिनिधी हितेश ठक्कर, परेशकुमार ठक्कर, जेठमल ठक्कर, ईश्वर भंडारे, विलास नीळकंठ, रूपेन शहा, संतोष ठक्कर, महेश कलंत्री, मनोजकुमार ललवाणी, विलास देवरे, संतोष वाघ ,ज्ञानेश्वर वडनेरे, यशवंत थोरात, बापू थोरात, नंदू नागरे आदी उपस्थित होते.कांदा लिलाव सुरू करण्यापूर्वी बाजार समिती आवारात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. तसेच बाजार आवारात सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. शेतकरी, व्यापारी व मजुरांना मास्कचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड