शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईत शेतकऱ्यांची शेतकामांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:42 IST

खडकी : ग्रामीण भागात भाद्रपद महिन्यातही लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतकामे व लग्न मुहूर्त साधण्यात धांदल उडाली आहे. यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे.

ठळक मुद्दे लग्न समारंभ साध्या पद्धतीने उरकण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कखडकी : ग्रामीण भागात भाद्रपद महिन्यातही लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतकामे व लग्न मुहूर्त साधण्यात धांदल उडाली आहे. यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे.कोरोनामुळे लग्न साध्या पद्धतीने होत असल्याने साधारण कुटुंबाची दोन ते अडीच लाखांचे बचत होणार आहे. डीजे, बॅण्ड, मंडप या गोष्टींना फाटा देऊन लग्न सोहळा उरकला जात आहे. यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून लग्न सोहळे झालेले नाही. मुहूर्त न मिळाल्याने श्रावण-भाद्रपद महिन्यातही मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ साध्या पद्धतीने उरकण्यावर भर देण्यात आला आहे.पावसाचे दिवस असल्याने शेतकामाचा हंगामातही शेतकºयांनी लग्नाचा मुहूर्तही व्यवस्थितपणे हाताळला आहे. पुढेही लग्नाची घाईगर्दी वाढणार असल्याने जी लग्न आधीच जमलेली आहे ती उरकून घेतली जात आहे. कोरोनामुळे गेल्या मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने लग्न सोहळे बंद आहेत. त्यामुळे बॅँड, डीजेवादकांवर उपासमार आली आहे.अन्यथा अशी परिस्थिती कधीही न उद्भवल्याने भाद्रपद महिन्यात हिंदू लग्न पद्धती प्रथा प्रचलित नव्हती. मात्र पद्धती 2020 मध्ये अस्तित्वात आली आहे. आर्थिक व्यवस्थापनकोरोनामुळे लग्न समारंभाला पन्नास ते शंभर लोक उपस्थित राहण्याची अट आहे. यामुळे लग्न गदी साध्या पद्धतीने साजरे होत आहे. डीजे, बँड, मंडपांना फाटा देऊन साध्या पद्धतीने लग्न केली जात असल्यामुळे खर्चाची बचत होत आहे. यामुळे साधारण कुटुंबाचा लाखांचा खर्चाची बचत होत असल्याने आर्थिक व्यवस्थापन होत आहे. ही पद्धती सुरू राहावी अशी इच्छा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती