शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:04 IST

येवला : सलग तीन दिवस सुटी असल्याने शनिवारी होणाºया लिलावासाठी येवला बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली होती. शनिवारी, ८११ ट्रॅक्टरमधून आलेल्या सुमारे २० हजार क्विंटल कांद्याचा लिलाव करण्यात आला.

येवला : सलग तीन दिवस सुटी असल्याने शनिवारी होणाºया लिलावासाठी येवला बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली होती. शनिवारी, ८११ ट्रॅक्टरमधून आलेल्या सुमारे २० हजार क्विंटल कांद्याचा लिलाव करण्यात आला. लाल कांद्यास किमान २००्नरुपये, कमाल ४७० रुपये, तर सरासरी ५५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. उन्हाळ कांद्याला किमान ३०० रु पये, कमाल १ हजार ५०, तर सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीने मुक्कामी कुणी येऊ नये, अशी सूचना केलेली असतानाही कांदा उत्पादक शेतकºयांनी रविवारपासून मंगळवारपर्यंत सलग तीन दिवस बाजार समितीला सुटी असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच ट्रॅक्टर आणून गर्दी केली होती. यामुळे नगर-मनमाड राज्य महामार्गावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी बाजार समिती प्रशासनाला सूचना केल्यानंतर प्रशासनाने शुक्र वारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत ५०० ट्रॅक्टर टोकन देऊन आत घेतले. यानंतरही ट्रॅक्टर येतच राहिल्याने शनिवारी दुपारपर्यंत महामार्गावर पुन्हा गर्दी झाली. यानंतर संतोषी माता मंदिरालगतच्या प्रांगणात कांद्याचे ट्रॅक्टर उभे करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक