शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदानाचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:44 IST

लासलगाव : येथील बाजार समितीत जानेवारी महिन्यात विक्र ी झालेल्या कांद्याच्या पावत्या स्वीकारल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आवारात शेतकºयांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहे.

लासलगाव : येथील बाजार समितीत जानेवारी महिन्यात विक्र ी झालेल्या कांद्याच्या पावत्या स्वीकारल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. आवारात शेतकºयांच्या लांबलचक रांगा पाहायला मिळत आहे.राज्य शासनाने नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयांना २०० रु पये अनुदान जाहीर केले असून सहकारमंत्र्यांनी जानेवारी महिन्याच्या अनुदानाची घोषणा केली असली तरी अजून बाजार समित्यांना अधिकृत माहिती नसल्याने शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था आहे. गेल्या पाच महिन्यापासून शेतकरी कांद्याला भाव चांगल्या प्रमाणात मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून राज्य शासनाने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात विक्र ी झालेल्या कांद्याला २०० रु पये प्रतिक्विंटल प्रमाणे अनुदान जाहीर केलेले आहे. त्यामुळे या दोन महिन्यात विक्र ी झालेल्या कांद्याचे अर्ज भरण्यासाठी बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात विक्र ी झालेल्या कांदाविक्र ीच्या पावत्या स्वीकारल्या जात नाहीत अशी शेतकºयांची तक्र ार असली तरी लासलगाव बाजार समितीत जानेवारी महिन्यातील कांदा विक्र ीचे पावती व अर्ज स्वीकारले जात आहे. यामुळे बाजार समितीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

टॅग्स :onionकांदा