शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची पाच लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:55 IST

कसबे सुकेणे : येथील एका शेतकऱ्याची अज्ञात संशयिताने तोतयेगिरी करीत बँक खात्याची फोनद्वारे माहिती घेऊन तब्बल ४ लाख ९१ हजार रुपये खात्यातून परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देकसबे-सुकेणे : ठगबाजीचा गुन्हा दाखल

कसबे सुकेणे : येथील एका शेतकऱ्याची अज्ञात संशयिताने तोतयेगिरी करीत बँक खात्याची फोनद्वारे माहिती घेऊन तब्बल ४ लाख ९१ हजार रुपये खात्यातून परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत ओझर पोलीस ठाण्यात ठगबाजीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ओझर पोलिसांनी दिली.कसबे सुकेणे येथील भगीरथ दत्तू तिडके (३०) रा. तिडके वस्ती यांना अज्ञात भामट्याने तोतयेगिरी करून आपण फोन पे अप्लिकेशन कस्टमर केअर असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेतली व खात्यातून ४ लाख ९१ हजार ५४७ रुपये परस्पर काढून घेतले. दरम्यान, भगीरथ तिडके यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कसबे सुकेणे व ओझर पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद दिली. ओझर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध ठगबाजीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक रहाते यांनी दिली.

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी