शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीच्या अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:31 IST

परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने तसेच काही शेतकर्यांचे पीक पंचनामे करूनही त्यांचे यादीत नाव समाविष्ट न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

देशमाने : परतीच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना अद्यापही अनुदान न मिळाल्याने तसेच काही शेतकर्यांचे पीक पंचनामे करूनही त्यांचे यादीत नाव समाविष्ट न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.देशमाने (बु) येथील नुकसानग्रस्त पीक पंचनाम्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी अंबादास साळुंके यांच्यावर सोपविली होती. प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी येवला तहसील कार्यालयात यादी दिली होती. मात्र सदर यादीत अनेक चुका तर काही शेतकर्यांची नावेच नसल्याने ते शेतकरी अनुदान मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.दरम्यान, लाखो रु पयांचे नुकसान होऊन मिळणारे तुटपुंजे अनुदान मिळविण्यासाठी सामाईक खातेदारांची संमती पत्राची जाचक अट घातल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यामुळे चुकीची यादी तातडीने दुरु स्त करून तत्काळ अनुदान मिळावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी