शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून अवनखेडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:44 IST

स्वत:च्याच शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास

ठळक मुद्देमंगळवारी त्यांना बँकेच्या वसूली विभागाची नोटीस देखिल मिळाली होती

दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील शेतकरी रामनाथ पोपट जाधव-वसाळ (वय ५५) यांनी बुधवारी (दि.१९) सकाळी पहाटे ५ वाजेच्या सुमारास स्वत:च्याच शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. कर्जाला कंटाळून जाधव यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि, रामनाथ जाधव हे अवनखेड येथील आपल्या मालकीच्या गट नं.१३८ या शेतात वास्तव्यास असून अडीच ते तीन एकर क्षेत्र असणा-या शेतात आपला शेतीव्यवसाय करत होते. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालाला असणारा कवडीमोल भाव, बँकांचा,सहकारी संस्थांचा कर्जाचा डोंगर, बियाणे,खते,औषधे यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती,द्राक्षांचे घसरलेले दर,शेतीच्या भरवशावर असणारे मुला-मुलींचे विवाह,आजारपण,सहकारी संस्थांकडून होणारा कर्जाचा तगादा या सर्व गोष्टींची सांगड घालताना आपल्या नाकीनव आल्याचे सांगत मी आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे जाधव यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. जाधव यांचेवर अंदाजे १० लाख रूपये कर्ज असल्याने ते नेहमीच आर्थिक विवंचनेत असायचे. त्यातच मंगळवारी त्यांना बँकेच्या वसूली विभागाची नोटीस देखिल मिळाली होती. उत्तरीय तपासणीनंतर ग्रामीण रु ग्णालय,दिंडोरी येथे शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.अधिक तपास दिंडोरी पोलिस स्टेशनचे प्रभारी उपनिरीक्षक प्रविण पाडवी यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस हवालदार तुळशीराम जाधव,योगेश भोये हे करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या