शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

बाणगंगानगरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:02 IST

ओझर येथील बाणगंगानगरमधील तरुण शेतकरी रामेश्वर उत्तमराव कदम (४९) यांनी कर्जबाजारी- पणामुळे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ओझर : येथील बाणगंगानगरमधील तरुण शेतकरी रामेश्वर उत्तमराव कदम (४९) यांनी कर्जबाजारी- पणामुळे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीत काही पिकत नाही आणि पिकले तरी त्याला दर मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कदम हे पिंपळगावमधील डाळींब व्यापाºयाकडे काम करत होते.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ओझरजवळील बाणगंगानगर गंगापूर डावातट कालवा चारी नं. १६ येथील रामेश्वर उत्तमराव कदम यांनी बुधवारी (दि. १२) पिंपळगाव बसवंत चिंचखेड रोडलगत असलेल्या आझादनगर येथील राहत्या घरात कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. कदम यांच्यावर कॅनरा बॅँक ओझरचे तीन लाख, ओझर विविध कार्यकारी सोसायटीचे दीड लाख व ओझर नागरी सहकारी पतसंस्था ओझर यांचे एक लाख तसेच सावकारी कर्ज होते. सोसायटी आणि बँकेकडून थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा सुरू होता. यामुळे ते अस्वस्थ होते. या वैफल्यातूनच त्यांनी जीवनयात्रा संपविल्याचे सांगितले जाते. कदम यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या