शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पारदेवी येथील शेतकऱ्याने केली कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 18:13 IST

इगतपुरी : तालुक्यातील पारदेवी येथील शेतकरी पुंडलिक पुंजा ढोन्नर (३५) यांनी कर्जाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) घडली. त्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकापासुन काही अंतरावर रेल्वेखाली स्वत:ला झोकुन देत आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली.

ठळक मुद्देढोन्नर यांनी शेतीसाठी आयबीडीआय बँकेकडुन सुमारे अडीच लाख रूपयांचे कर्ज घेतले होते.

इगतपुरी : तालुक्यातील पारदेवी येथील शेतकरी पुंडलिक पुंजा ढोन्नर (३५) यांनी कर्जाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) घडली. त्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकापासुन काही अंतरावर रेल्वेखाली स्वत:ला झोकुन देत आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली.इगतपुरी तालुक्यात पारदेवी,त्रिंगलवाडी येथे शेती व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे पुंडलिक पुंजा ढोन्नर यांनी शेतीसाठी आयबीडीआय बँकेकडुन सुमारे अडीच लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. त्यात शेतीमध्ये वालशेंगा, मिरच्यासह इतर पिके लावली होती.शेतीतील माल विकण्यासाठी ते दररोज कल्याण येथील भाजी बाजारात माल घेवुन जात असत. मात्र शेत मालाला योग्य भाव मिळत नाही म्हणुन कर्ज कसे फेडायचे अशा विचाराने त्रस्त होवुन आत्महत्ये सारखा टोकाचा मार्ग त्यांनी पत्कारला.पुंडलिक यांनी आत्महत्येपुर्वी आपल्या मोबाईल कॅमेरात स्वत:ची समस्या व संभाषणाचा व्हीडीओ तयार केला आहे. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकाजवळच्या रेल्वे लाईनवर स्वत:ला रेल्वेखाली झोकुन देत त्यांनी आत्महत्या केली.पुंडलिक यांच्या आत्महत्येची खबर पारदेवी गावात शेककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी मथुरा, ललीता, रीना दोन मुली, मुलगा धनंजय असा परिवार आहे.प्रतिकीया ...शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने कर्जबाजारी पणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. शेतकºयांच्या पदरी काहीच पडत नसल्यामुळे शेतकरी जीवन संपवत आहे. शेतकºयांनी आपले जीवन संपवण्यापेक्षा सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे.- बाळासाहेब धुमाळ, शेतकरी

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरी