शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑ चेंबर घडविणार शेतकरी उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:39 IST

महाराष्टÑातील शेतकऱ्यांच्या समस्या सर्वश्रुत आहेत. तथापि, त्यासाठी त्यांना व्यावसायिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सने आता शेतकऱ्यांतून उद्योजक घडविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील १११ शेतकºयांना मलेशियात नेऊन तेथील उद्योग व्यवसायाची ओळख दाखविण्याचे ठरवले आहे.

ठळक मुद्देप्रशिक्षण : शेतीशी निगडित जोडधंदे, अन्नप्रक्रिया उद्योग वाढण्याची गरज

नाशिक : महाराष्टÑातील शेतकऱ्यांच्या समस्या सर्वश्रुत आहेत. तथापि, त्यासाठी त्यांना व्यावसायिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सने आता शेतकऱ्यांतून उद्योजक घडविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील १११ शेतकºयांना मलेशियात नेऊन तेथील उद्योग व्यवसायाची ओळख दाखविण्याचे ठरवले आहे. येत्या २६ ते २८ जून दरम्यान हे प्रदर्शान होणार असून, त्यात या शेतकºयांना समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि ग्रो फूड प्रोसेसिंग कमिटीच्या अध्यक्षा सुनीता फाल्गुने यांनी ही माहिती मंगळवारी (दि.१८) पत्रकार परिषदेत दिली.निसर्गावर अवलंबून शेतमालाला हमीभाव नाही आणि बाजारपेठेत आवश्यक तो किमान भावदेखील मिळत नाही. त्यामुळे शेतीशी निगडित जोडधंदे आणि अन्नप्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे.दौºयात एकूण ११६ प्रतिनिधींचे हे शिष्टमंडळ जाणार असून, महाराष्ट्राच्या विविध भागातून बागाईतदार, शेतकरी आणि खाद्यपदार्थ उत्पादक व्यावसायिकसुद्धा समाविष्ट झाले आहेत. यावेळी चेंबरचे सचिव चंद्रकांत दीक्षित, ब्रिजमोहन चौधरी उपस्थित होते.शेतकºयांना उपक्रमातून प्रेरणा मिळावीमलेशिया, इंडोनेशिया, तैवान, जपान अशा पूर्वेकडील देशांनी खाद्यपदार्थ आणि खाद्यप्रक्रि या यासंदर्भात खूप मोठी प्रगती केली असून, फूड व फूड प्रोसेसिंगमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तेथे अधिक वापर होतो. त्यामुळे या शेतकºयांना तेथील ज्ञान मिळावे. माहितीचे आदान-प्रदान व्हावे आणि महाराष्टÑात अशाप्रकारचे उद्योग साकारून अन्य शेतकºयांना त्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा दौरा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी