शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 18:33 IST

सुरगाणा : भात लागवडीसाठी चिखल तयार करून घराकडे परतत असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटून पलटी झाल्याने त्याखाली दबून युवा शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील काठीपाडा येथे घडली. संजय मोतीराम दोडके (२९) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.

ठळक मुद्देबांधावरु न उतरत असताना ट्रॅक्टर जागीच भाताच्या आवणात पलटी झाला.

सुरगाणा : भात लागवडीसाठी चिखल तयार करून घराकडे परतत असताना ट्रॅक्टरवरील ताबा सुटून पलटी झाल्याने त्याखाली दबून युवा शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील काठीपाडा येथे घडली. संजय मोतीराम दोडके (२९) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. काठीपाडा शिवारातील शेतात नुकताच नवीन घेतलेल्या ट्रॅक्टरने भात लावणी करीता चिखल तयार करून संजय घरी परत निघाला होता. गुडघाभर चिखलातून ट्रॅक्टर बाहेर काढून बांधावरु न उतरत असताना ट्रॅक्टर जागीच भाताच्या आवणात पलटी झाला. यावेळी संजय हा ट्रॅक्टरखाली दाबल्या गेला. मदतीसाठी त्याने आवाज दिला. परिसरातील शेतकरींना घटना समजताच त्यांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले. यादरम्यान संजयचा दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नी व मुलांच्या डोळ्यासमोर ही घटना बुधवारी दुपारनंतर साडेचार वाजेच्या सुमारास घडली. त्याच्या अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. संजयच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई, वडील असा परिवार आहे. पोलीस पाटील सिताराम चौधरी यांनी पोलीसांना खबर दिली. पोलीसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे व पोलीस हवालदार चंद्रकांत दवंगे करीतआहेत. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेAccidentअपघात