शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्टवादीकडून संदर्भ सेवा रु ग्णालयाला पंखा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:29 IST

नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रु ग्णालयात वातानुकूलित यंत्र (एसी) व्यवस्था बंद पडल्याने रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी पंख्याची व्यवस्था करा, अशा सूचना रुग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाइकांना देण्यात येऊन मगच सदर रुग्णाला औषधोपचारासाठी दाखल करून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पंचवटी : नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रु ग्णालयात वातानुकूलित यंत्र (एसी) व्यवस्था बंद पडल्याने रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी पंख्याची व्यवस्था करा, अशा सूचना रुग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाइकांना देण्यात येऊन मगच सदर रुग्णाला औषधो पचारासाठी दाखल करून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२७) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह शिष्टमंडळाने गांधीगिरी करून संदर्भ सेवा रु ग्णालय उपसंचालक डॉ. लोचना घोडके यांना पंखा भेट देऊन निषेध नोंदविला. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील वातानुकूलित यंत्र बंद पडल्याने एका रु ग्णाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयातील बंद पडलेली वातानुकूलित यंत्रणा व इतर उपकरणे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. चिन्मय गाढे, किरण पानकर, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, रोहित जाधव, विवेक जैन, रोहित सोनवणे, रवि निफाडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसhospitalहॉस्पिटल