शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा घरात घुसून महिलेचे दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:23 IST

चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या तीन तरुणांनी भर दुपारी घरात घुसून महिलेला बेशुद्ध करीत तिच्या अंगावरील सुमारे ७५ हजारांच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना जेलरोड येथे घडली.

नाशिकरोड : चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या तीन तरुणांनी भर दुपारी घरात घुसून महिलेला बेशुद्ध करीत तिच्या अंगावरील सुमारे ७५ हजारांच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना जेलरोड येथे घडली.जेलरोड दामोधरनगर माधव पार्कमध्ये उमेश अभिमन्यू धोंगडे, त्यांची पत्नी वैशाली व मुले राहतात. मंगळवारी दुपारी उमेश हे जेवण करून आपल्या रूममध्ये आराम करण्यास निघून गेले, तर वैशाली या खोलीचे कुलूप उघडून दुसºया खोलीत आल्या. दरम्यान २० ते २५ वयोगटातील तीन युवक चेहºयाला रुमाल बांधून खोलीमध्ये घुसले. त्यांनी वैशाली यांच्या तोंडाला रुमाल लावून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर चोरट्यांनी वैशाली यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, कानातील पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा असा एकूण ७५ हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेत पलायन केले. वैशाली यांच्या मुलीने सदर प्रकार बघितल्यानंतर लागलीच वडील उमेश यांना सांगितले. त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस