शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धात्रक फाट्यावर पार्किंगच्या वादातून कुटुंबीयास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:35 IST

विनापरवानगी चारचाकी पार्किंग केल्याचा जाब विचारणाऱ्या कुटुंबीयास तिघा संशयितांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१०) दुपारी धात्रक फाट्यावरील साकार रेसिडेन्सीत घडली़

नाशिक : विनापरवानगी चारचाकी पार्किंग केल्याचा जाब विचारणाऱ्या कुटुंबीयास तिघा संशयितांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़१०) दुपारी धात्रक फाट्यावरील साकार रेसिडेन्सीत घडली़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित मनोज पवार, विलास पवार व मिलिंद पवार या तिघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बळीरामनगरमधील सुहास रणाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या रो-हाउसचे गेट खोलून त्यामध्ये संशयितांनी चारचाकी पार्क केली होती़ या चारचाकीबाबत सुहास रणाळकर व त्यांच्या पत्नी अर्चना यांनी विचारपूस केली असता याचा राग आलेल्या पवार बंधूंनी रणाळकर कुटुंबीयांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली़या प्रकरणी आडगाव पोलिसांनी पवार बंधूंविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.एकास लाकडी दांडक्याने मारहाणनाशिक : अंबड लिंक रोडवरील संजीवनगरमध्ये घरात घुसून दोघांनी एका इसमास मारहाण करून त्याच्या घरातील सामानाची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी (दि़६) दुपारच्या सुमारास घडली़किरण दिंडे (रा़ श्रमिकनगर, अंबड लिंक रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित सुनील कोटमे व अनिता कोटमे हे शिवीगाळ करीत घरात घुसले़ या दोघांनी दिंडे यांना लाकडी दांड्याने मारहाण करून घरातील सामानाची तोडफोड केली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी