शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला कांदा दरात झाली घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:48 IST

देशांतर्गत बाजारात कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना अचानक बंद केल्यामुळे कांदा दरात घसरण होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहनअनुदान शून्यावर आणले आहे. कांदा दर काहीसे उंचावत असताना हा निर्णय झाल्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी आहे.

ठळक मुद्दे१८ हजार क्विंटलची आवक : प्रोत्साहन योजना सुरू करण्याची मागणी

कळवण : देशांतर्गत बाजारात कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना अचानक बंद केल्यामुळे कांदा दरात घसरण होत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहनअनुदान शून्यावर आणले आहे. कांदा दर काहीसे उंचावत असताना हा निर्णय झाल्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी आहे.सोमवारी कळवण बाजार समितीत १८ हजार ७९५ क्विंटलची आवक होऊन सरासरी १३७५ रुपये भाव मिळाला. मंगळवारी कळवण बाजार समितीत १७ हजार ४०० क्विंटलची आवक होऊन सरासरी १३०० रुपये भाव मिळाला. बुधवारी आठवडे बाजार असल्यानेकळवणला लिलाव बंद होते; मात्र अभोणा येथे ७७१२ क्विंटल कांद्याची आवक होऊन १२०० रुपये भाव मिळाला होता.गुरु वारी कळवण बाजार समितीत कांद्याची १५ हजार ५०० क्विंटलची आवक होऊन सरासरी १३०० रु पये भाव मिळाला असल्याची माहिती सचिव रवींद्र हिरे यांनी दिली.देशात गरजेपेक्षा जादा कांदा उत्पादित होत असल्याने दरात कमालीची घसरण होत आहे. दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीला चालना देण्याचे धोरण आखले. त्या अंतर्गत कांदा निर्यातीस १० टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जाहीर झालेल्या या योजनेची मुदत ३० जूनपर्यंत होती. मंगळवारी ती अकस्मात गुंडाळण्यात आली. याचा परिणाम कांदा निर्यातीवर होईल. पर्यायाने कांदा दरात पुन्हा घसरण होण्याची शक्यता कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने ही योजना पूर्ववत सुरू ठेवून तिला दीर्घकाळासाठी मुदतवाढ देण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा