शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

बनावट नोटा व्यवहारात आणणाऱ्यास बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:56 IST

पिंपळगाव बसवंत : शंभर रुपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाºया पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना आरोपीस पकडण्यात यश मिळाले.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : अडीच महिन्यांनंतर उकल

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : शंभर रुपयांच्या तीस बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाºया पिंपळगाव बसवंत येथील युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकत अटक करून गजाआड केले आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना आरोपीस पकडण्यात यश मिळाले.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १ जानेवारी २०२० रोजी रात्री ९ च्या सुमारास युनियन बँक इंडियाचे बचत खाते असलेला पीयूष विजय तोडकर याने पिंपळगाव शाखेच्या डिपॉझिट मशीनमध्ये नवीन शंभर रुपयांच्या चलनाच्या बनावट तीस नोटा आपल्या बचत खात्यात जमा केल्या असता त्या नोटा बनावट असल्याने फेक डिपॉझिटमध्ये जमा झाल्या.पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध घेतला असता पिंपळगाव येथील पीयूष विजय तोडकर यास अटक केली.चलनी नोटा स्वत: तयार करून स्वत: बाळगून त्या व्यवहारात आणल्या म्हणून पिंपळगाव बसवंत येथील युनियन बँक इंडियाचे उपशाखा अधिकारी क्षितिज घनश्याम विसावा यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपळगाव बसवंतचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत.

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजCrime Newsगुन्हेगारी