शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे अपयश : इंदिरानगरच्या वृध्दा सोनसाखळी चोरट्यांकडून ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 17:59 IST

सकाळ-संध्याकाळ त्यांची परिसरातील रस्त्यांवर वर्दळ असते. फेरफटका व गप्पागोष्टी करण्यासाठी ते एकमेकांची भेट घेतात. याचवेळी चोरट्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे दीड तोळे वजनाचे मंगळसुत्र ओरबाडून पळ काढला. हिलावर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक : येथील एका अपार्टमेंटच्या आवारात जाऊन एका वृध्देला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुमारे ४५हजार रु पये किमतीचे मंगळसुत्र बळजबरीने ओरबडून नेल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर भागात सातत्याने सोनसाखळी ओरबाडून पोबारा करण्याच्या घटना घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नलिनी कुलकर्णी (७०,रा.चेतनानगर) या अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या किराणा दुकानात सामान घ्यायला सकाळच्या सुमारास आल्या. सामान घेऊन त्या पुन्हा घराकडे परतत असताना घराजवळच त्यांना एका दुचाकीस्वााराने हटकले. काहीतरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करत त्यांचा विश्वास जिंक त नजर चुकवून तत्काळ त्याांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मंगळसुत्र ओरबाडून पळ काढला. सुदैवाने यावेळी कुलकर्णी यांचा तोल गेला नाही व त्यांना जबर दुखापत झाली नाही; मात्र या घटनेनंतर त्या प्रचंड घाबरल्या. इंदिरानगर परिसरात सोनसाखळी लांबविण्याच्या घटना चक्क नागरिकांच्या दरापुढे घडत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. यामुळे महिलावर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.इंदिरानगर परिसर ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. सकाळ-संध्याकाळ त्यांची परिसरातील रस्त्यांवर वर्दळ असते. फेरफटका व गप्पागोष्टी करण्यासाठी ते एकमेकांची भेट घेतात. याचवेळी चोरट्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी