शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बारावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची सुविधा ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांची खबरदारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:55 IST

देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकमधील विविध महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देनाशिकमध्ये बारावीसाठी ऑनलाईन प्रवेशशैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी सुविधा

नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकमधील विविध महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. कोरोनाने भारतात  शिरकाव केल्यानंतर देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन  लागू करण्यात आला आहे. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील मंडळ अथवा केंद्र स्तरावरील परीक्षा व निकाल प्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली असून  पहिली ते  आठवी आणि नववी व अकरावीचे निकालही विद्यार्थ्यांच्या वार्षिक सरासरी गुणांच्या आधारे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे हे निकालही शाळा महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने संस्थेच्या संकेतस्थाळावर प्रकशित करून अथवा फोन, ई-मेल, एसएमएस व्हॉट्सअ‍ॅप सारख्या माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. परंतु, आता नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर येऊन ठेपले असतानाही शाळा महाविद्यालये सुरु करण्यासंदभात शासनस्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरातील विविध शाळा , महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची तयारी केली आहे.यात प्रामुख्याने बारावीच्या प्रवेश प्रक्रियेवर शैक्षणिक संस्थांचा भर असून संस्थांच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय