शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही अतिक्र मण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 00:57 IST

पेठ : हुतात्मा स्मारक परिसरात कारवाईपेठ : शहरातील अतिक्रमणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणारी धडक मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. गुरुवारी सकाळी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या वाहनांचा ताफा हुतात्मा स्मारक परिसरात धडकला. अतिक्रमण-धारकांना आधीच कुणकुण लागल्याने हातोडा पडण्यापूर्वीच सामानाची आवरसावर सुरू करण्यात आली होती. तर काहींनी स्वत:हून अतिक्र मण काढून घेण्याच्या अटीवर सूट देण्यात आली.

ठळक मुद्देबघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

पेठ : हुतात्मा स्मारक परिसरात कारवाईपेठ : शहरातील अतिक्रमणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणारी धडक मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. गुरुवारी सकाळी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या वाहनांचा ताफा हुतात्मा स्मारक परिसरात धडकला. अतिक्रमण-धारकांना आधीच कुणकुण लागल्याने हातोडा पडण्यापूर्वीच सामानाची आवरसावर सुरू करण्यात आली होती. तर काहींनी स्वत:हून अतिक्र मण काढून घेण्याच्या अटीवर सूट देण्यात आली. दुपारी तहसील कार्यालय वसाहती जवळचे अतिक्र मण हटविण्यात आले. याप्रसंगी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने काही काळ बलसाड रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. दुपारनंतर पोस्ट कार्यालयाजवळ राहिलेले अतिक्रमण काढण्यात आले.शासकीय इमारतींना विळखापेठ शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती व जिल्हा परिषद मालकीच्या विविध इमारती असून, अनेक वर्षांपासून या इमारती धूळ खात पडल्या असल्याने या ठिकाणी अतिक्रमणाचा मोठ्या प्रमाणावर विळखा बसला असून, संबंधित विभागाने अशा इमारती जमीनदोस्त करून संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Nagar BhavanनगरभवनNashikनाशिक