शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या मार्गानुक्रमाने अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 01:01 IST

महापुरुषांच्या मार्गाचे अनुकरण करताना सर्वसामान्यांना दैवी साक्षात्काराची अनुभूती होते. हीच अनुभूती वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालताना होते. त्यांचे जीवनकार्य हे मनुष्य कल्याणासाठीच होते.

नाशिक : महापुरुषांच्या मार्गाचे अनुकरण करताना सर्वसामान्यांना दैवी साक्षात्काराची अनुभूती होते. हीच अनुभूती वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालताना होते. त्यांचे जीवनकार्य हे मनुष्य कल्याणासाठीच होते. त्यामुळेच जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी संत व महापुरुषांच्या मार्गाचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंडित विवेकबुवा गोखले यांनी केले.परशुराम साईखेडकर सभागृहात सोमवारी (दि.२८) संस्कृत भाषा सभा नाशिकतर्फे सुधाताई बेळे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वासुदेवानंद सरस्वती व टेंबे महाराज यांची साहित्य संपदा या विषयावर विवेकबुवा गोखले यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, परमार्थ या विषयाची संकल्पनेबाबत ते सामान्य व्यक्ती अज्ञान असतात. मात्र, दत्त महाराजांचे मुक्त भक्त असलेले वासुदेवानंद सरस्वती महाराज हे यांनी संस्कृत भाषेत साडेतीन हजार श्लोकांचे दत्तपुराण रचले. वाराणसी येथे गेल्यावर त्यांनी गंगेची प्रार्थना करताना गंगाष्टक लिहिले.  मध्य प्रदेशातील पेटला येथे दत्तलीलामृत हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. वासुदेवानंद सरस्वती महाराज हे अधिकासिद्ध पुरुष असल्याचे त्यांनी सांगितले.  संस्कृत भाषा सभा संस्थेच्या वतीने सुधाताई बेळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार वैद्य डॉ. अभिजित सराफ यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांचे बंधू डॉ. आनंद सराफ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

टॅग्स :Nashikनाशिक