शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

अतिमहत्त्वाकांक्षा वाईट मार्ग दाखविते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:02 IST

महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला.

नाशिक : महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला.ओम साई श्री सच्चिदानंद बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. सोनाली कुलकर्णी-गायकवाड लिखित व अरुण भावसार दिग्दर्शित ‘अश्वमेध’ नाटक परशुराम साईखेडकर सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेअंतर्गत सादर करण्यात आले. हे एक काल्पनिक नाटक असून ‘निषाद’ साम्राज्याची महाराणी नीलाक्षी महत्त्वाकांक्षी असते; मात्र तिच्याकडून महत्त्वाकांक्षेचा अतिरेक होतो याभोवती ‘अश्वमेध’चे कथानक फिरत जाते. नीलाक्षीला पुत्रप्राप्ती होत नसल्यामुळे राजा तिच्यावर नाराज असतो.त्यामुळे नीलाक्षी वैद्याकडून तपासणी करून घेते. अपत्यप्राप्तीसाठी गर्भाशय योग्य असल्याचे वैद्य सांगतात. त्यामुळे नीलाक्षी जास्त महत्त्वाकांक्षी बनते. अश्वसहायक अश्विनद्वारे ती मातृत्व प्राप्त करून घेत राजा कृतसेनचा अश्विनच्या माध्यमातून विष देऊन खून करते. त्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात अश्विनचाही ती बळी देते. महापराक्रमी सम्राज्ञी महाराणी बनण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न नीलाक्षी पूर्ण करते. या नाटकात डॉ. सोनाली कुलकर्णी, आदित्य भोंबे, श्रुती कापसे, हरिकृष्ण डिडवाणी, राहुल काकड, मदुरा सोनवणे, सचिन दलाल, हरीश परदेशी, राजेश टाकेकण यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य अविनाश देशपांडे यांचे तर प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक