शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:49 IST

घोटी ग्रामपालिका, राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आयोजित संकरित व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा शनिवारी समारोप झाला. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रदर्शनात विविध प्रकारात उत्तम ठरलेल्या जनावरांच्या मालकांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

नांदूरवैद्य : घोटी ग्रामपालिका, राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आयोजित संकरित व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा शनिवारी समारोप झाला. खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते प्रदर्शनात विविध प्रकारात उत्तम ठरलेल्या जनावरांच्या मालकांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय शिरसाठ, माजी आमदार रु पेश म्हात्रे, आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते. प्रदर्शनामध्ये चॅम्पियन वळूचे मालक धामणी येथील राजाराम भीमा घोटे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.पारितोषिक वितरणप्रसंगी आमदार सरोज आहिरे, किरण लहामते, जि.प. चे कृषी, पशुसंवर्धन सभापती संजय बनकर, सभापती जया कचरे, माजी आमदार शिवराम झोले, काशीनाथ मेंगाळ, वैभव पिचड, शिवसेना जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, ज्येष्ठ नेते गणपतराव कडू, घोटीचे सरपंच मनोहर घोडे, उपसरपंच संजय आरोटे, ग्रामपालिका सदस्य रामदास भोर, रवींद्र तायडे, अर्चना घाणे, अरु णा जाधव, वैशाली गोसावी, सुनंदा घोटकर, सुनीता घोटकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.प्रदर्शनातील निकाल याप्रमाणेडांगी वळू - धोंडिबा किसन बिन्नर (केळी, ता.अकोले), (दोन दात)- विठ्ठल सोमा गंभीरे. (गंभीरवाडी, ता. अकोले), (चार दात)- नवनाथ विठोबा तुपे (बेलू, ता. सिन्नर), (सहा दात) - राजाराम भीमा घोटे (धामणी, ता. इगतपुरी).* डांगी जुळलेले- चंद्रकांत सखाराम बेंडकोळी. (काकनवाडी, ता. अकोले), डांगी वळू - भिका भवानी मेदडे (मोडाळे, ता. इगतपुरी), डांगी कालवड- भाऊसाहेब कचरू भोसले (धामणी, ता. इगतपुरी), ज्ञानदेव विठोबा कासार (शेरणखेड, ता. अकोले) डांगी गाभण गाय- अंकुश गोरख भोसले (धामणी, ता. इगतपुरी), दुभती गाय- दत्तू तुकाराम कोकण े(शेरणखेड, ता. अकोले).खिल्लार- सुधाकर चंदर आडोळे (बोरटेंबे, ता. इगतपुरी), दोन दात- रामेश्वर बाजीराव डांगळे (नांदूरमधमेश्वर, ता. निफाड.), चार दात- झिप्पर गणपत आडोळे (बोरटेंबे, ता. इगतपुरी), सहा दात- गोटीराम भगवान चव्हाण (माणिकखांब, ता. इगतपुरी), खिल्लार बैलजोडी- कारभारी मल्हारी सदगीर (डुबेरवाडी, ता. सिन्नर), संकरित कालवड- सिद्धार्थ पांडुरंग भोर (टाके,घोटी).

टॅग्स :NashikनाशिकagricultureशेतीHemant Godseहेमंत गोडसे