शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची भारनियमनातून मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:57 IST

सिन्नर: सिन्नरच्या पूवर्भागातील चार वीजउपकेंद्रावरील १३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला.

सिन्नर: सिन्नरच्या पूवर्भागातील चार वीजउपकेंद्रावरील १३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची साडेतीन वर्षांनंतर अतिरिक्त भारनियमनातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला.शहा, देवपूर, वडांगळी, सोमठाणे व निमगाव सिन्नर असे ५ वीजउपकेंद्र मुसळगाव वीजकेंद्रातून एकाच उच्चदाब वाहिनीने जोडली होती. नंतर निमगाव -सिन्नर दुस?्या वाहिनीला जोडण्यात आले. मात्र तरीही उर्वरित चार उपकेंद्रांना ही वाहिनी पुरेशा क्षमतेने वीजपुरवठा करू शकत नव्हती. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांपासून या वाहिनीवरील ओव्हरहेड तारा बदलविण्याची मागणी होत होती. आठ महिन्यांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दारोली, कायर्कारी अभियंता मनीष ठाकरे व उपअभियंता खैरनार यांच्याशी बैठक घेऊन यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. कोकाटे यांनी जिल्हावार्षिक योजनेतून या कामासाठी ७८ लाख रुपये निधी मंजूर करून आणत हे काम मार्र्गी लावले.देवपूर व शहा वीजउपकेंद्र नवीन वाहिनीवर जोडण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांच्या हस्ते मुसळगाव सबस्टेशनवर कळ दाबून नवीन वीजवाहिन्या प्रवाहित करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी स्टाईसचे चेअरमन पंडितराव लोंढे, उपकायर्कारी अभियंता ऋषीकेश खैरनार,वैभव पवार व हर्षल मांडगे, संभाजी जाधव,सोपान वाईकर,राजू कोकाटे आदींसह जनमित्र उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक