मनमाड : पंजाबमधील पठाणकोट येथे सैनिकी तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावर व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली. लोहमार्ग पोलीस व रेसुबच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वेस्थानक परिसर तसेच येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांमध्ये कसून तपासणी केली.
रेल्वेस्थानकाची तपासणी
By admin | Updated: January 5, 2016 22:38 IST