शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण, महापारेषणच्या कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:49 IST

महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांच्या दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी येथील व्ही. एन. नाईक विद्यालयात परीक्षा घेण्यात आल्या. खातेनिहाय बढती, उच्चश्रेणीतील आर्थिक लाभासाठी या परीक्षांतून कर्मचाºयांना उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने सदर परीक्षा घेण्यात आली.

एकलहरे : महावितरण व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांच्या दि. १५ व १६ फेब्रुवारी रोजी येथील व्ही. एन. नाईक विद्यालयात परीक्षा घेण्यात आल्या. खातेनिहाय बढती, उच्चश्रेणीतील आर्थिक लाभासाठी या परीक्षांतून कर्मचाºयांना उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने सदर परीक्षा घेण्यात आली.महावितरणच्या नाशिक व अमरावती या दोन विभागीय केंद्रांवर खातेनिहाय परीक्षेसाठी कर्मचारी आले होते. सदर परीक्षेसाठी एकूण ४ पेपर होते. पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता पहिला पेपर व दुपारी २ वाजता दुसरा पेपर झाला. पहिल्या पेपरला महावितरणचे २०२ परीक्षार्थी तर दुसºया पेपरला १८९ परीक्षार्थी उपस्थित होते. दुसºया दिवशी तिसºया पेपरला महावितरणचे १५१ व महापारेषणचे ६१, चौथ्या पेपरला महावितरणचे १६८ तर महापारेषणचे ५१ परीक्षार्थी उपस्थित होते. या परीक्षा एकलहरे येथील परीक्षा केंद्रांवर शांततेत झाल्या. यासाठी प्रशिक्षण विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक पांडुरंग वेळापूरे, कार्यकारी अभियंता प्रशासन अनिल नागरे यांच्यासह वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक, परीक्षा विभागाचे व्यवस्थापक व उपव्यवस्थापक यांच्या नियंत्रणाखाली परीक्षा सुरळीत पार पडल्या.

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारी