शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीमध्ये अतिकुपोषित ७० बालकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 16:24 IST

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म व एकात्मिक बालविकास प्रकल्प, दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अतितीव्र कुपोषित बालकांच्या शिबिरात ७० बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत आवश्यकता असलेल्या १२ बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले.

दिंडोरी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म व एकात्मिक बालविकास प्रकल्प, दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अतितीव्र कुपोषित बालकांच्या शिबिरात ७० बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत आवश्यकता असलेल्या १२ बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले.ग्रामीण रु ग्णालय दिंडोरी येथे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिंडोरी तालुक्यातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर काळे यांनी बालकांची तपासणी केली. पालकांना पोषण आहाराबाबत डॉ. काळे यांनी मार्गदर्शन व समुपदेशन केले.तत्पूर्वी या शिबिरासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र मांतर्गत पथकाने तपासणी करून त्यातील निवडक मुलांना शिबिरासाठी उपस्थित ठेवले. एकूण ७० बालकांची तपासणी करण्यात येऊन त्यातील १२ बालकांना ग्रामीण रु ग्णालयात कार्यरत पोषण पुनर्वसन केंद्रात (एनआरसी)दाखल करण्यात आले. १४ दिवस त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पोषण आहार व औषधे दिली जाणार आहेत. त्यांचे वजन वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रमेश बनकर, राकेश कोकणी, डॉ. दीपक बागमार, डॉ. समर्थ देशमुख, अश्विनी वाकचौरे, सुचिता पाचोरे, गौरी निराली, तुषार पाटील व सीमा गांगुर्डे आदींसह ग्रामीण रु ग्णालय व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र माचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य