शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट, सिटबेल्ट न वापरणाऱ्यांवर आता दररोज कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:04 IST

नाशिक : दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाºयांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी शहरात ‘स्पेशल हेल्मेट ड्राइव्ह’ राबविण्यात आला़ यामध्ये हजारो दुचाकी वाहनांची तपासणी करून हेल्मेट परिधान न करणा-या दोन हजार १८९ वाहनधारकांकडून दहा लाख ९४ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़

ठळक मुद्देविशेष तपासणी मोहीम : वाहतूक नियमांचे उल्लंघनअकरा लाखांची दंडवसुली

नाशिक : दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाºयांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच दुचाकीधारकांकडून केले जाणारे वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे शनिवारी (दि़१५) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी शहरात ‘स्पेशल हेल्मेट ड्राइव्ह’ राबविण्यात आला़ यामध्ये हजारो दुचाकी वाहनांची तपासणी करून हेल्मेट परिधान न करणा-या दोन हजार १८९ वाहनधारकांकडून दहा लाख ९४ हजार ५०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली़

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे़ नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती साधारण वर्षभरापूर्वीच लागू करण्यात आली असून, येत्या जानेवारीपासून पुणे शहरातही लागू केली जाणार आहे़ हेल्मेटमुळे अनेक गंभीर अपघातातही चालकाचे प्राण वाचले आहेत़ मात्र, असे असूनही हेल्मेट वापराबाबत टाळाटाळ केली जाते़ पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार शहरातील १३ पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते़

शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या कारवाईमध्ये आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकारी तसेच कर्मचारी तर शहर वाहतुकीच्या चारही विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते़ वाहतूक नियमांचे पालन तसेच हेल्मेट, सिटबेल्ट यांचा स्वत:च्याच सुरक्षिततेसाठी वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे़ दरम्यान, यापुढे दररोज विनाहेल्मेट व सिटबेल्ट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे़

तीन ड्राइव्हमध्ये सुमारे ३९ लाखांचा दंड वसूलशहर पोलिसांनी १६ व १७ नोव्हेंबर असे दोन दिवस हेल्मेट तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली होती़ या दोन दिवसांमध्ये ४५ हजार वाहनांची तपासणी करून २८ लाख १५ हजार रुपये दंड वसूल केला होता़, तर शनिवारी (दि़१५) शहरात राबविण्यात आलेल्या हेल्मेट तपासणी मोहिमेत १० लाख ९४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ एकूण तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेत दुचाकीचालकांकडून ३९ लाख ९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़सुरक्षितता हे प्रथम प्राधान्यवाहनधारकांची सुरक्षितता हे प्रथम प्राधान्य असून, वारंवार आवाहन करूनही दुचाकीधारकांकडून हेल्मेट परिधान केले जात नाही़ तसेच सिग्नल तोडणे, भरधाव वाहन चालविणे यामुळे अपघात होत असून, यामध्ये मृत्युमुखी पडणाºयांमध्ये तरुण अधिक आहेत़ हेल्मेटमुळे दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण रोखण्यास नक्कीच मदत होणार आहे़ तसेच यापुढे हेल्मेट व सिटबेल्ट तपासणी नियमितपणे केली जाणार आहे़- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक