शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

कांदा दरात वाढ उत्पादकांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:19 IST

वणी : उपबाजारात कांद्याला बुधवारी २०६५ रु पये प्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने उत्पादकांमधे उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यामधे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. सुमारे एक हजार ते अकराशे रु पयांच्या जवळपास दर मिळाल्याने उत्पादकांमधे नैराश्याचे वातावरण होते. मात्र बुधवारी चित्र बदलल्याने उत्पादकांना हायसे वाटले.

ठळक मुद्देनाशिकच्या कांद्याला गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यांमधे मागणी

लोकमत न्युज नेटवर्कवणी : उपबाजारात कांद्याला बुधवारी २०६५ रु पये प्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने उत्पादकांमधे उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यामधे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. सुमारे एक हजार ते अकराशे रु पयांच्या जवळपास दर मिळाल्याने उत्पादकांमधे नैराश्याचे वातावरण होते. मात्र बुधवारी चित्र बदलल्याने उत्पादकांना हायसे वाटले.वणी उपबाजारात बुधवारी (दि.१९) २४० वाहनांमधुन ५००० क्विंटल कांद्याची आवक झाली. २०६५ रु पये कमाल, ११०० रु पये किमान तर १६७५ रु पये सरासरी प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर गोल्टी स्वरु पाच्या कांद्याला १६६५ कमाल ७०० किमान तर १३०० रु पये सरासरी असा प्रति क्विंटलचा दर मिळाला.दक्षिण भागात प्रचंड पावसामुळे कांद्याचे सुमारे २५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढल्याची माहीती देण्यात आली. नाशिकच्या कांद्याला गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यांमधे मागणी वाढली आहे. तर आंध्र, कर्नाटक, तामिळनाडु या राज्यांमधेही तुलनात्मक मागणी वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याने दरात सुधारणा झाल्याची माहीती देण्यात आली.

कांदा दरात वाढ उत्पादकांमध्ये उत्साहलोकमत न्युज नेटवर्कवणी : उपबाजारात कांद्याला बुधवारी २०६५ रु पये प्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने उत्पादकांमधे उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यामधे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. सुमारे एक हजार ते अकराशे रु पयांच्या जवळपास दर मिळाल्याने उत्पादकांमधे नैराश्याचे वातावरण होते. मात्र बुधवारी चित्र बदलल्याने उत्पादकांना हायसे वाटले.वणी उपबाजारात बुधवारी (दि.१९) २४० वाहनांमधुन ५००० क्विंटल कांद्याची आवक झाली. २०६५ रु पये कमाल, ११०० रु पये किमान तर १६७५ रु पये सरासरी प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर गोल्टी स्वरु पाच्या कांद्याला १६६५ कमाल ७०० किमान तर १३०० रु पये सरासरी असा प्रति क्विंटलचा दर मिळाला.दक्षिण भागात प्रचंड पावसामुळे कांद्याचे सुमारे २५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढल्याची माहीती देण्यात आली. नाशिकच्या कांद्याला गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यांमधे मागणी वाढली आहे. तर आंध्र, कर्नाटक, तामिळनाडु या राज्यांमधेही तुलनात्मक मागणी वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याने दरात सुधारणा झाल्याची माहीती देण्यात आली.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड