शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

इपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन लागू करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 1:33 AM

१९९५ पासून लागु झालेल्या इपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन लागू करावी या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येत्या १६ नोव्हेंबर रोजी मोर्चा, रस्ता रोको व धरणे आंदोलनात इपीएस पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इपीएस पेन्शनधारक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी केले.

नाशिकरोड : १९९५ पासून लागु झालेल्या इपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन लागू करावी या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येत्या १६ नोव्हेंबर रोजी मोर्चा, रस्ता रोको व धरणे आंदोलनात इपीएस पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इपीएस पेन्शनधारक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी केले.  व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून इपीएस संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सुधाकर गुजराती, उपाध्यक्ष नामदेव बोराडे, सचिव डी.व्ही. जोशी, व्हि.डी.धनवटे, रमेश उपाध्ये, विष्णुपंत गायखे, शिवाजी म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.प्रास्ताविक विष्णुपंत गायखे यांनी केले. मेळाव्याला रामचंद्र टिळे, भाऊसाहेब आडके, विठ्ठल घुले, मधुकर मुठाळ, शिवराम गायधनी, बन्सीलाल पोरजे, कांतीलाल गायधनी, कारभारी बोराडे, कचरू आवारे, किसन कांडेकर, मधुकर चंद्रे, मधुकर काळे आदि उपस्थित होते.  चेहेडी येथे इ.पी.एस पेशन्स धारकांच्या झालेल्या मेळाव्यात बोलतांना देसले म्हणाले की, इपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन लागु करावी या मागणीकडे केंद्र शासन दुर्लक्ष करीत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १६ नोव्हेंबरला इगतपुरी व नाशिक तालुक्यात मोर्चा, जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच इतर चार जिल्ह्यात रस्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक