शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता दिन विविध उपक्र मांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:33 IST

दी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या वतीने ५१ वा अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विभागातील अभियांत्रिकी शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

ठळक मुद्देगुणवंतांचा गौरव : इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स शाखेच्या वतीने कार्यक्रम

सातपूर : दी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या वतीने ५१ वा अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विभागातील अभियांत्रिकी शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.संस्थेच्या अशोका हॉल येथे आयोजित कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, संस्थेचे नॅशनल कौन्सिल मेंबर महेंद्र कोठारी उपस्थित होते. यावेळी नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील तेजस्विनी तवर, वीरेंद्र पाटील, पूजा पानगव्हाणे, परेश चौधरी, लिशा अल्वा, मोहिनी फोपसे, नेहा मिश्री, सौरभ मोहरीर, शुभम मोराडे, मृण्मयी कुलकर्णी, प्रशांत मुसळे, शुभम चौक, प्रसाद महाले, पल्लवी कदम, अपेक्षा बरहे, गीता कहंडळ, सारिका हिरे, स्नेहल पगारे, पूजा निकुंभ, दीपाली सोनवणे, कुलदीप पवार, शुभम कुशारे, तन्मयी अहिरे, वैष्णवी पाटील, प्रिया मंडलिक, श्वेता राऊत, श्रेया राजगुरू, राजलक्ष्मी दरेकर, सौरभ बोरसे, अरविंद साळमुठे, शुभांगी रोकडे, पूजा गजेरा, रोशन टर्ले, दीप्ती ब्राह्मणकर, रु चिका बोराडे, आशिष थोरात आदी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रास्ताविक भाषणात अभियंता शाखेचे अध्यक्ष संतोष मुथा यांनी संस्थेच्या कार्याची आणि विविध उपक्र मांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले. विपुल मेहता यांनी आभार मानले. यावेळी माजी अध्यक्ष विजय कोठारी, नरेंद्र बिरार आदींसह विविध क्षेत्रातील अभियंते, अधिकारी व पालक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी