शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने हटवले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:08 IST

श्रीरामपूर : शिवगंगा नदीपात्रातील बंधाऱ्याने सुटणार पाणीप्रश्न

ठळक मुद्दे गावातील शिवगंगा नदीवर ठिकठिकाणी के. टि. वेअर बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीकडे केली होती

देवळा : आपल्या गावाचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी गावातील भाऊबंदकी, गटतटाचे राजकारण दूर ठेवत सर्व ग्रामस्थांनी एकत्र येउन स्वयंस्फूर्तीने नदीतील २ कि.मी.वरील अतिक्र मणे दूर करून तालुक्यातील श्रीरामपूर (वाखारवाडी) येथील ग्रामस्थांनी आदर्श घडविला आहे.देवळा तालुक्यातील श्रीरामपूर हे सततच्या दुष्काळाने होरपळलेले गाव. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरींनी तळ गाठलेला. तीव्र पाणीटंचाईमुळे गावातील त्रस्त झालेले ग्रामस्थ. यामुळे गावात शासकीय टँकरने नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. अशी परिस्थिती असतांना गावातील शिवगंगा नदीवर ठिकठिकाणी के. टि. वेअर बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीकडे केली होती. कामास हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर नदीची पाहणी करण्यात आली. त्यावेळी नदीच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण झालेले असल्यामुळे बंधारा बांधणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गांवकरी देखील विचारात पडले. परंतु हे अतिक्र मण काढणे एवढे सोपे नव्हते. वाखारी गावाची शीव ते मालेगाव रोड पर्यंत दोन ते अडीच कि.मी लांबीच्या नदीकाठावर दोन्ही बाजूंनी ५० ते ६० शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्र मण केल्यामुळे नदीपात्र खूप अरूंद झाले होते. हया पात्रातूनच शिवारातील शेतक-यांचा येण्याजाण्याचा रस्ता होता. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते नदीतील अतिक्र मण काढण्याचा ठराव केला व शासनाकडे तशी मागणी केली. शासनाने याची दखल घेउन जेसीबी यंत्रणा मदतीसाठी दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते शासकीय नियमाप्रमाणे नदीतील अतिक्र मण काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण