नाशिक : सिरॅमिक आटर््सच्या दुकानात नोकरीस असलेल्या कामगाराने टाइल्सची विक्री करून साडेचार लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित महेश रामचंद्र आव्हाड (रा. मनमाड) विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आव्हाड याने सुमारे बारा ग्राहकांना सिरॅमिक टाइल्स व सॅनिटरी वेअर्सची विक्री केली़ तसेच मालाचे चार लाख ५४ हजार रुपये वसूल करून त्याचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कामगाराने केला साडेचार लाखांचा अपहार
By admin | Updated: June 10, 2016 23:15 IST