शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांची मुले  मनपा शाळेतच असावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:27 IST

महानगरपालिकेच्या शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षकांची मुलेदेखील मनपाच्या शाळेतच असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करीत शिक्षकांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

सातपूर : महानगरपालिकेच्या शाळेत नोकरी करणाऱ्या शिक्षकांची मुलेदेखील मनपाच्या शाळेतच असावीत, अशी अपेक्षा व्यक्त करीत शिक्षकांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.  सातपूर कॉलनीतील महानगरपालिका शाळा क्र मांक २८ ला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन शालेय कामकाजाची माहिती घेतली. शाळेमधील ई-लर्निंग प्रोजेक्टर, संगणक सुविधा, शालेय गणेवश, शालेय परिपाठ, शालेय गुणवत्ता उपक्रम, पोषण आहार आदींची माहिती घेतली. शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षकांनीदेखील आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.आयुक्त गमे यांच्या समवेत उपायुक्त महेश बच्छाव, अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय घुगे, नलावडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक छाया गोसावी, सुरेश खांडबहाले, सचिन चिखले, योगेश सूर्यवंशी, वैभव आहिरे, सोनजी गवळी, रंगजी वसावे, भारती पवार, सोनिया बोरसे, सोनाली कुवर, अनिल चव्हाण, पुनाजी मुठे, सुरेश चौरे, यशवंत जाधव, मंदाकिनी कटारे, दत्तात्रय शिंपी, पल्लवी शेवाळे, शारदा सोनवणे आदी शिक्षक उपस्थित होते होते.‘स्मार्ट’ विद्यार्थी दुर्लक्षितया शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्याने उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत असतानाही या विद्यार्थ्यांचे मनपाकडून साधे कौतुकही केले जात नाही. तशी तरतूद शिक्षण मंडळानेदेखील केलेली नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSchoolशाळा