शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

यंत्रमाग कामगारांची ‘नो स्मोकिं ग डे’

By admin | Updated: December 26, 2015 00:25 IST

प्रबोधन फेरीप्रतिज्ञा : बिडी, सिगारेटला हात लावणार नाही

मालेगाव : येथील यशवंतराव चव्हाण मालक, कामगार, जॉबर, वारपर सायजर युनियनतर्फे शहरात ‘नो स्मोकिंग डे’ प्रबोधन फेरी काढण्यात आली. फेरीला येथील जुन्या महामार्गावरील सुपर मार्केटपासून सायंकाळी ५ वाजता सुरुवात झाली.नवीन स्थानक परिसरातून एटीटी विद्यालयाच्या प्रांगणात फेरीचे सभेत रूपांतर झाले. अध्यक्षस्थानी यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. जयदीप निकम होते. दीपप्रज्वलन प्रतिभा महिला मंडळाच्या डॉ. चित्रा नेतारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक बी.पी. भावसार, एटीटीचे अध्यक्ष अलहाज अन्सारी, इम्तियाज खलिल, अलिम फैजी, आतिक शेख आदिंनी मार्गदर्शन केले. शहरात येत्या ३१ तारखेला कामगारांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘नो स्मोकिंग डे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज येथील एटीटी विद्यालयाच्या मैदानावर येत्या गुरुवारी बिडी, सिगारेटला हात लावणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कामगारांना बिडी-सिगारेट गुटखा बंद करून होणाऱ्या आजारापासून दूर राहा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले. कार्यक्रमास भूषण भोसले, तव्वाब अन्सारी, मुजम्मिल मुकादम, दीपक कदम, दिलीप कापडणीस, जलील मन्सुरी आदिंसह मुकादम, कामगार उपस्थित होते. (प्रतिनिधी)मालेगावी यंत्रमाग कामगारांनी ‘नो स्मोकिंग डे’निमित्त काढलेली फेरी.