शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन सुविधा शोभेपुरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:25 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन स्थितीमध्ये रात्री-अपरात्री महामार्गावर अडचणीच्या वेळी मदत मिळावी या हेतूने ठरावीक अंतरावर एस.ओ.एस. सुविधा बसविण्यात आली आहे. त्यावरील कॉल बटण प्रेस करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्या तरी अजूनही ही सेवा कार्यान्वित नसल्याने फक्त शोभेपुरती ती बसविण्यात आली आहे का, असा प्रश्न प्रवासी व वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन स्थितीमध्ये रात्री-अपरात्री महामार्गावर अडचणीच्या वेळी मदत मिळावी या हेतूने ठरावीक अंतरावर एस.ओ.एस. सुविधा बसविण्यात आली आहे. त्यावरील कॉल बटण प्रेस करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्या तरी अजूनही ही सेवा कार्यान्वित नसल्याने फक्त शोभेपुरती ती बसविण्यात आली आहे का, असा प्रश्न प्रवासी व वाहनधारकांनी उपस्थित केला आहे. महामार्गावर परदेशातील संपर्क यंत्रणेसारखी एस.ओ.एस. ही अत्यावश्यक सुविधा ठरावीक अंतरावर उपलब्ध करून दिलेली आहे. पण एकंदरीत ही यंत्रणा रस्त्यावर शोभेपुरती बसविलेली दिसते. मुंबई-आग्रा जलदगती महामार्गावर काही वाहनचालकांना अडचण निर्माण झाल्यास संपर्क साधण्यासाठी अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध होण्यासाठी महामार्गावर ही फोन सुविधा ठराविक अंतरावर उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु सेवा अजूनही सुरू झालीच नसल्याचे वाहनधारक सांगतात. या सुविधेचा फायदा सर्व वाहनधारकांना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी हायवेवरून नेहमी प्रवास करणाऱ्या वाहन धारकांनी केली आहे.  तसेच हायवेलगत काही किलोमीटरच्या आतमध्ये असलेले स्वच्छतागृह दिसत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांची विशेष करून महिलांची मोठी कुचंबणा होते. त्यामुळे प्रशासनानेदेखील योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे. गरजेच्या ठिकाणीनिवारा शेड उभारावेमहामार्गाच्या दुतर्फा प्रवाशांच्या संरक्षणासाठी निवारा शेड फक्त ठरावीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्यातील काही निवारा शेडची दुरवस्था झालेली आहे. शिवाय बºयाच ठिकाणी निवारा शेड रस्त्याच्या एकाच बाजूने बसवलेले आहे. दुसºया बाजूने देखील प्रवासी असतात याचा विचार करून गरजेच्या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग