शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

तिसऱ्या दिवशी बाधित अकराशेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 01:08 IST

कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही अकराशेहून अधिक वाढ कायम असून जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२) तब्बल ११३५ नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. ४५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले, तरी  नाशिक शहरात ३ तर ग्रामीणमधून ४, मालेगाव मनपा क्षेत्रातून १ असे एकूण ८ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१६६ वर पोहोचली आहे. 

ठळक मुद्देकोरोनाची वाटचाल  : दिवसभरात ८ बळी

नाशिक : कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही अकराशेहून अधिक वाढ कायम असून जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२) तब्बल ११३५ नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. ४५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले, तरी  नाशिक शहरात ३ तर ग्रामीणमधून ४, मालेगाव मनपा क्षेत्रातून १ असे एकूण ८ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१६६ वर पोहोचली आहे. बुधवारी बाधितांचा आकडा १,३३० पर्यंत, गुरुवारी १,१४० पर्यंत, तर शुक्रवारी म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी ११३५ वर गेल्याने आरोग्य विभागासह प्रशासनावर चिंतेचे सावट पसरले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस बाधित आढळण्याची बाब चिंताजनक असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीनेदेखील नागरिकांना इशारा देण्यात आला आहेे. या बाधितांच्या मोठ्या संख्येमुळे आतापर्यंतच्या बाधितांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात भर पडू लागली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख ३० हजार ७१२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख २२ हजार १६७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ६३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९३.४६ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९३.०२, नाशिक ग्रामीण ९५.३१, मालेगाव शहरात ८८.३२, तर जिल्हाबाह्य ९१.८१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख ७३ हजार ५०८ असून, एक लाख ३० हजार ७१२ रुग्ण बाधित आढळून आले.वाढीची हॅट्रिक नवीन रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ झाल्याने महानगरातील उपचारार्थी रुग्णांची संख्या ६३७९ पर्यंत पोहोचली आहे. सलग तिसऱ्या दिवशी झालेली ही वाढ नागरिकांच्या आणि प्रशासनासह आरोग्य विभागाच्या दृष्टीनेदेखील चिंताजनक ठरली आहे. उपचारार्थी रुग्णसंख्या साडेसहा हजारनजीक पोहोचल्याने जिल्हाभरातील बंद करण्यात आलेली अनेक कोरोना सेंटर्स पुन्हा सुरू करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या