शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचे अकरा हजार प्रवेश :  दोन फेऱ्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:32 IST

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, कॅप १ व कॅप २ मिळून आतापर्यंत ११ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत, तर उर्वरित विद्यार्थ्यांची तिसºया कॅपराउंडसाठी अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात आली असून, १८ ते २० जुलैदरम्यान तिसºया कॅपराउंडमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे.

नाशिक : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, कॅप १ व कॅप २ मिळून आतापर्यंत ११ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत, तर उर्वरित विद्यार्थ्यांची तिसºया कॅपराउंडसाठी अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात आली असून, १८ ते २० जुलैदरम्यान तिसºया कॅपराउंडमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे.  अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेºया पूर्ण झाल्या असून, तिसºया फेरीसाठी जागा वाटपाची यादी जाहीर झाली असून, तिसºया फेरीत प्रथमच संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना एआरसी सेंटरवर जाऊन त्यांचे प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. तर प्रवेशप्र्रक्रियेच्या पहिल्या व दुसºया फेरीत प्रथम पसंतीची जागा फ्रीज करणाºया विद्यार्थ्यांसह तिसºया फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र व निश्चित शुल्क भरून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर ३० जुलैला शासकीय, शासन अनुदानित संस्था व विद्यापीठ विभागातील रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार असून, ३० जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत संबंधित जागांसाठी प्रवेश आॅप्शन फॉर्म भरता येणार आहे.१ आॅगस्ट २०१८ पासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे नियमित वर्ग सुरू होणार असून, १४ आॅगस्टला २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी झालेल्या प्रवेशप्रक्रियेचा कटआॅफ जाहीर केला जाणार आहे, तर १६ आॅगस्टपर्यंत सर्व संबंधित संस्थांच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर सादर करावी लागणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालय