शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत जलपंप देता का कोणी विद्युत जलपंपऽऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:51 IST

वावीसह ११ गाव पाणीयोजना  कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त; जलपंप नादुुरुस्त असल्याने बारा दिवसांपासून योजना ठप्पच वावी : वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना विद्युत जलपंप नादुुरुस्त झाल्याने सुमारे बारा दिवसांपासून ठप्प आहे.

वावीसह ११ गाव पाणीयोजना  कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त; जलपंप नादुुरुस्त असल्याने बारा दिवसांपासून योजना ठप्पचवावी : वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना विद्युत जलपंप नादुुरुस्त झाल्याने सुमारे बारा दिवसांपासून ठप्प आहे. विद्युत जलपंप खरेदीसाठी पाणीपुरवठा समितीकडे पैसे नसल्याने ‘विद्युत जलपंप देता का कोणी विद्युत जलपंपऽऽ’ असे म्हणण्याची वेळ पाणीपुरवठा समिती व पंचायत समिती प्रशासनावर आली आहे.वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेचे दोन्ही विद्युत जलपंप नादुरुस्त झाल्याने गेल्या बारा दिवसांपासून ९ गावातील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. साठवण तलावात पाणी असूनही योजनेचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने गेल्या बारा दिवसांपासून योजनेतील ग्रामस्थांना कृत्रीम पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.गेल्या सात वर्षांपूर्वी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना राबविली आहे. गोदावरी उजव्या कालव्यावर कोळगावमाळ शिवारात साठवण तलाव करुन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. योजना सुरु होऊन सुमारे सहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. योजना सुरु झाल्यापासून अद्याप या योजनेचे विद्युत जलपंप बदलण्यात आले नाही.

टॅग्स :Waterपाणी