शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामांचा फटका : महापालिकेच्या विविध विभागांतील कामे थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:12 IST

लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेच्या विविध विभागांतील आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने कामाला लावले आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेच्या विविध विभागांतील आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने कामाला लावले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाची सोय झाली असली तरी महापालिकेची अनेक कामे थंडावली आहेत. टपाल विभागातील पाच ते सहा कर्मचाऱ्यांनादेखील या कामाला जुंपल्याने हा विभाग बंद पडला आहे.लोकसभा निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी ही कामे ठीक; परंतु यंदा निवडणूक शाखेने अन्य कामांनादेखील महापालिका अधिकारी आणि कर्मचांऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान आणि मतमोजणीसह विविध कामे मिळून आत्तापर्यंत दीड हजार कर्मचाºयांना विविध कामांसाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यात पाणीपुरवठा, गटार, पथदीप, नगररचना तसेच कर वसुली विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांचा समावेश असून, त्यामुळे अत्यावश्यक कामात काही व्यत्यय आला तर तो निस्तारण्यासाठीदेखील अधिकारी आणि कर्मचारी नाही अशी अडचण आहे. महापालिकेचे मूलभूत काम हे सेवा देणे असून, अशावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात परस्पर कर्मचारी नियुक्त होत असल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.विनंती फेटाळलीनूतन जिल्हाधिकारी रुजू झाल्यानंतर मनपाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाºयांना निवडणूक कामासाठी नियुक्त करावे याबाबत बोलणार असल्याचे सांगितले होते. तथापि, जिल्हा प्रशासनाने मात्र महापालिकेची विनंती फेटाळल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक