शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 19:33 IST

नाशिक : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील नाशिक जिल्हा गिरणा, नाशिक जिल्हा महिला विकास, जनलक्ष्मी, गणेश या सहकारी बॅँकांचा समावेश आहे.

नाशिक : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील नाशिक जिल्हा गिरणा, नाशिक जिल्हा महिला विकास, जनलक्ष्मी, गणेश या सहकारी बॅँकांचा समावेश आहे.जिल्ह्यात सन २०२० मध्ये एकूण ११८२ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. त्यात २१ नागरी सहकारी बॅँका,२३१ नागरी, ग्रामीण सहकारी पतसंस्था, ५०१ विविध कार्यकारी संस्था, १० खरेदी-विक्री संघ, १४८ पगारदार नोकरांच्या पतसंस्था आदी संस्थांचा समावेश आहे. राज्यभर कोरोनाचे संकट असल्यामुळे शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीन महिने स्थगिती दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील ब, क आणि ड वर्गातील एकूण १०९९ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे. यापूर्वी राज्य शासनाने मार्च महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. त्या आदेशाची मुदत संपल्याने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नव्याने आदेश दिल्याने आता १८ सप्टेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे नागरी सहकारी बॅँकांच्या निवडणुकांसाठी तयारी केलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला असून, त्यांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक