शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची सोमवारी निवडणूक

By admin | Updated: August 5, 2014 01:56 IST

महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची सोमवारी निवडणूक

 

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची निवड येत्या सोमवारी (दि. ११) होणार आहे. त्यासाठी लवकरच गटनेत्यांची बैठक बोलावली जाणार आहे. महापालिकेतील स्थायी समितीच्या राजकारणात भाजपाला झटका बसल्यानंतर आता मनसे-भाजपा संबंधासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांसाठी ही निवडप्रक्रिया ११ रोजी होणार आहे. नियमानुसार पक्षीय तौलनिक बळानुसार समितीत सदस्य नियुक्त होत असतात. त्यासाठी महापौर गटनेत्यांची बैठक घेऊन कोणत्या पक्षाच्या किती सदस्यांना संधी मिळणार याची माहिती देत असतात. त्यानंतर उमेदवारांची नावे बंद पाकिटात गटनेते महापौरांकडे निवडीसाठी बोलावलेल्या महासभेच्या वेळेपर्यंत देतात. गटनेत्यांनी दिलेल्या उमेदवारांची सदस्यपदी निवड झाल्याची औपचारिक घोषणा महापौर महासभेत करतात. गेल्यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी मनसे आणि भाजपात रस्सीखेच झाली होती. त्यात भाजपाने हे पद मिळवले होते. तथापि, आता स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे भाजपाने मनसेच्या विरोधात भूमिका घेण्याचे जाहीर केले होते. साहजिकच या निवडणुकीत काय होणार यावर महापौरपदाची बरीच गणिते अवलंबून असल्याने या समितीलादेखील महत्त्व प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)