शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विषय समितीच्या सदस्यांची २० आॅक्टोबर रोजी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:44 IST

नाशिक- महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणूकीनंतर आता अन्य विषय समित्यांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २० आॅक्टोबर रोजी होणा-या महासभेत यांसदर्भात सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर विषय समित्यांच्या समिती सभापतिपदाची निवड प्रक्रियाहोणार आहे.

ठळक मुद्देप्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी १५ आॅक्टोबर रोजी निवडणूका होणार

नाशिक- महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणूकीनंतर आता अन्य विषय समित्यांच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २० आॅक्टोबर रोजी होणा-या महासभेत यांसदर्भात सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर विषय समित्यांच्या समिती सभापतिपदाची निवड प्रक्रियाहोणार आहे.कोरोनामुळे राज्य शासनाने सर्व प्रकारच्या समित्यांच्या निवडणूकांना स्थगिती दिली होती. त्यामुळे प्रभाग समिती सभापतींबरोबरच महापालिकेच्या महिला व बाल कल्याण, विधी आणि वैद्यकिय व आरोग्य तसेच शहर सुधार समिती या चार समित्यांच्या निवड प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर शासनाने आता आॅनलाईन पध्दतीने निवडणूका घेण्यास परवानगी दिल्यानंतर आता सर्व प्रथम प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी १५ आॅक्टोबर रोजी निवडणूका होणार आहेत.

 त्यानंतर २० तारखेला प्रलंबीत विषय समित्यांच्या सदस्यांची निवडहोणार आहे. पक्षीय तौलनिक बळानुसार या चार विषय समितीच्या सदस्यांची निवड महापौर सतीश कुलकर्णी महासभेत घोषीत करतील. या विषय समित्यांमध्ये एकूण नऊ सदस्य असून यात भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन तर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकेक सदस्य नियुक्त करावे लागणार आहेत. समितीच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ मुळातच कमी असल्याने या समितीत्यांवर काम करण्यास कोणीहीही सदस्य फारसे उत्सुक नाही. त्यामुळे बळजबरी पदे देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक