शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:32 IST

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे तेथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधी संपत आहे. त्यामुळे तेथे नव्याने पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तालुक्यातील पासष्ट ग्रामपंचायतीमध्ये ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्र म राबविण्यात आला. यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते.सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्र म पार पाडण्यासाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, यांच्यासह पंचायत समिती तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांची सोडत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही आरक्षण सोडत व प्रभाग रचनेचा कार्यक्र म वेळेत पार पाडण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला विशेष ग्रामसभा घेण्यासाठीचे नियोजन करु न देण्यात येवुन तशा सुचना तालुक्या कार्यालयांकडुन देण्यात आलेल्या आहे. दरम्यान तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीची मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीत संपल्याने पुढच्या सहा महिन्यात तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या धुरळा उडणार आहे एकाच वेळी ६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे------------------------------या ग्रामपंचायतींच्या निवडणुकानिफाड तालुक्यातील खेडलेझुंगे, खेडे, रु ई-धानोरे, कोळगांव, देवगांव-महादेवनगर, नैताळे-रामनगर, शिवडी, उगांव, रानवड, वनसगांव, ब्राम्हणगांव वनस, दावचवाडी, सावरगांव, रेडगांव, नांदुर खुर्द, दारणासांगवी, गोंडेगांव, नारायणगांव(खेरवाडी), दात्याणे, ओणे, लासलगांव, पिंपळगांव निजक, टाकळी विंचुर, ब्राम्हणगांव विंचुर, विंचुर-विठ्ठलवाडी, सुभाषनगर, गोंदेगांव, रौळस, पिंपरी, काथरगांव, सुंदरपुर, कोठुरे, सोनेवाडी बु., रसलपुर, शिरवाडे वाकद, नांदगांव, भरवस-मानोरी खु., वाहेगांव-दहेगांव, वाकद, शिरसगांव, वडाळी निजक, ओझर, चाटोरी, महाजनपुर, औरंगपुर-श्रीरामपुर, भेंडाळी, रामनगर, सोनगांव, चापडगांव, करंजगाव, पिंपळगांव निपाणी-सावळी, सायखेडा, आहेरगांव, बेहेड, उंबरखेड, वावी, शिरवाडेवणी, कारसुळ, मुखेड, अंतरवेली, भुसे, म्हाळसाकोरे, गाजरवाडी, करंजी खुर्द-ब्राम्हणवाडे, नांदुरमध्यमेश्वर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिक